नमस्कार😃 मित्रांनो! 'Historical Mystry मध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनेलवर आपण जगातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ऐतिहासिक रहस्यांचा शोध घेणार आहोत. किल्ल्यांमधील गुपिते, हरवलेल्या संस्कृती आणि न उलगडलेल्या घटना... इतिहासकारांनाही गोंधळात पाडणाऱ्या या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडणार आहोत. जर तुम्हाला इतिहास आणि गूढ गोष्टींची आवड असेल, तर आजच सबस्क्राइब करा आणि या रोमांचक प्रवासात सामील व्हा.