Bhaktinad - भक्त्तिनाद

जय हरी माउली

ऐका मधुर मराठी अभंग,भजने,गवळणी ...!
महाराष्ट्राची परंपरा अखंड ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न...!

भक्तीनाद या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन गवळणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे,

आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....

जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर Comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय Comment मध्ये कळवा. आम्ही Upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subcribe करा व तसेच घंटीचे बटण दाबा...!

Video बघितल्याबद्दल खूप धन्यवाद...!