😍 interesting story of channel start 😍चॅनेल सुरू होण्याची गोष्ट खूप मजेशीर आहे😍
👉😍चुकून आणि कुठलीही माहिती नसताना 2012 मध्ये एक विडिओ चॅनेल वर टाकला गेला जेंव्हा ह्या चॅनेल ला नाव सुद्धा नव्हते.
पण हे चॅनेल खऱ्या अर्थाने 2019 पासून सुरू झाले. बऱ्याच विषयातील आवड, काही विचारांवर मंथन, संशोधन करून सत्य उजागर करणे एक न अश्या अनेक बाबींमुळे हे चॅनेल सर्वच बाबतीत खुले आहे.
👉😍Unknowingly i uploaded unknown video in 2012.
But I was actively started this channel from 2019.
I am interested in So many thoughts , activities, issues, subjects, fields and so on. That's why This channel is dedicated to all fields.
😊🚩🕉️🙏🇮🇳😘😍
Love to all