OM SAI CREATION YT

#omsaicreation #kirtan
◦•●◉✿ राम कृष्ण हरी 🙏🚩 ✿ धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल आपण केलेल्या लाईक आणि सबस्क्राईब मुळे आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
आम्ही आपल्या OM SAI CREATION या चैनल च्या माध्यमातून अध्यात्मिक सांप्रदायिक भगवंताचा नाम घोष करणारे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण आणि भगवंताचा महिमा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
आपण सर्व रसिक मायबाप आपल्यासमोर आपल्या परिसरातील सांप्रदायिक अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन येण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आपण अशीच साथ राहू द्या ही विनंती धन्यवाद.
आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगीशिवाय व्हिडीओ डाऊनलोड करून वापरू नये.कायदेशीर कारवाई केली जाईल.
ओम साई यूट्यूब चैनल वरती कोणतीही व्हिडिओ या समूहाचा कोणत्याही व्यक्ती वस्तू स्थळ या घटकाशी संबंध नाही. काही गोष्टी आढळल्यास योगायोग समजावा. व्यक्त केलेले वाक्य उच्चार मते हे वक्त्याचे वैयक्तिक आहेत. आणि कोणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आमचा उद्देश एकच आहे वारकरी संप्रदाय घरोघरी पोहोचला पाहिजे.
OM SAI CREATION
Team