ऊस पिकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी म्हणजे गन्ना मास्टर. कृषि शास्त्रज्ञ तसेच अनुभवी शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कंपनी उभी राहिली आहे.
संपूर्ण भारत आणि नेपाळ देशात देखील गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण ऊस शेतीमध्ये साक्षरतेच्या दृष्टीने काम करत आहोत. आज जवळपास आपण बारा लाख शेतकऱ्यांशी जोडले गेलो आहोत.
गन्ना मास्टर तंत्रज्ञानात जमिनीच्या तयारीपासून ऊस तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
गन्ना मास्टरची ऊस रोपे आणि उत्पादने(मास्टर किट, मास्टर केन, मास्टर रिकव्हर) याचा वापर करून उत्पादन वाढविण्यात यश आले आहे.
भारत सरकार कृषी मंत्रालय यांच्यामार्फत मान्यता देखील मिळाली असून ऊस पिकामध्ये एन्ड टू एन्ड सोल्युशन देण्याचा मानस पूर्ण केला आहे.
Website - www.gannamaster.com
E-Commerce - www.gannamaster.shop
Facebook - gannamaster
Instagram - ganna_master