Sarvndyaa

।। वंदे श्री चक्रधरम् ।।

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

श्री चक्रपाणी प्रभु

श्री गोविंदप्रभु

भगवान श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभु महानुभाव पंथातील आरती आणि भजन संग्रहित करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.

हे चॅनेल आपल्या सर्वांचे आहे, तर चला देवाच्या आशीर्वादाने आपण महानुभाव पंथाचा एक मोठा प्लॅटफॉर्म बनवूया.

महानुभाव पंथातील आरती आणि भजन ऐकण्यासाठी चॅनेलला भेट देत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.

आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आपण कंमेन्ट करून सांगू शकता किंवा खालील मेलवर संपर्क करू शकता.

संपर्क: [email protected]






Subscribe करायला विसरू नका

🙏🏻दंडवत प्रणाम 🙏🏻