Rahul Shinde Tech

नमस्कार स्वागत करतो माझ्या youtube चॅनल वर तर मित्रानो हा youtube चॅनल हा आपल्या मराठी भाषेमध्ये विडिओ असणारा आहे तरी आपल्या मराठी चॅनल चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी अशा करतो.
Youtube चॅनल वर सरकारी योजना, शासनाचे नवीन आलेले GR , तसेच विविध ऑनलाईन कामे, तसेच मोबाईल विषयी असणाऱ्या सेटिंग , social media वरच्या सेटिंग विषयी माहिती मिळून जाईल
https://www.youtube.com/@rahulshindetech