Only farmars support
नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो सदरील चॅनेल हा शेती संबंधी कोणती माहिती शेतकऱ्यांना शेअर करण्यासाठी आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी ज्यास्तीत ज्यास्त आपले शेतकरी बांधव कसे जॉईन करता येतील व त्यांची मदत करत येईल हा उद्देश ठेवावा शेती तंत्रज्ञान आत्मसात करून दिले जाईल व शेती विज्ञान नवीन एक्सपरिमेन्ट नवीन टेकनोलॉजि आणि शेतकरी उत्पादनात कशी वाढ होईल हाच उद्देश असेल शेतकरी योजना सबसिडी शेती उद्योगात प्रगती साधली जाईल आणि शेतकऱ्याने आजच्या काळात पाण्याचे खूपच नियोजन करणे गरजेचे आहे
संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली घेऊन मध्यम स्वरूपाची असून उताराची शेतात विहिरीची सुविधा असूनही पाणी देण्यास मोठी अडचण येते. यातून केवळ ठिबक सिंचन हा एकमेव पर्याय आहे ओलीताखाली शेती. यातून पाणी असूनही पिके घेण्यास अडचण येते. त्यामुळे संपूर्ण शेतीचे सपाटीकरण करून शेती ठिबकद्वारे केली जावी. कृषी विभागाच्या विविध प्रशिक्षण कार्यशाळेतून ज्ञान आत्मसात करून संपूर्ण ओलीताखाली आणण्याचे ठरविले आहे
sponsorship business enquiry [email protected]
Like comments subscribe share plz