Sangitas Food World

नमस्कार मित्रांनो.

जय महाराष्ट्र🙏🙏
जय हिंद🙏🙏🙏
जय भारत🙏🙏🙏🙏

"Welcome to our Marathi food channel Sangitas Food World 🙏🙏

मराठी लोकांचे आवडते खाद्यपदार्थ आणि पाककृती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या रेसिपीज, सोप्या पद्धतीने बनवण्याचे तंत्र, आणि बरंच काही शिकायला मिळेल. सोबतच, आम्ही महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती आणि खाद्ययात्रेचा अनुभवही तुमच्यासोबत शेअर करू आणि प्रवास अनुभव, ठिकाणे, आणि प्रवासाच्या टिप्स शेअर करू.

सोबत तुम्हाला दूसरा राज्यांच्या पण रेसिपीज़ इथे शेयर केल्या जातील.

"यहाँ मिलेगा आपको हर तरह का स्वाद, चाहे आप शाकाहारी हों या मांसाहारी"

Stay Happy 😊 and Stay Healthy ❤️

Keep supporting and Happy cooking🍳👨‍🍳🐡🔪

For Enquiries : [email protected]