Royal Marathi Bhakti

श्री स्वामी समर्थ 🙏🙏
नमस्कार,
मनापासून सर्वांचे आपल्या मराठी चॅनेल मध्ये स्वागत करते
या चॅनलमध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र १ते२१ अध्याय विविध चालीमध्ये वाचलेले ऐकायला मिळेल.तसेच स्वामींचे उपाय व तोडगे, विविध महिती मिळेल.
तसेच छान छान उखाणे, वेगवेगळ्या देवाच्या कथा, विविध पारायणे ऐकायला मिळेल.
श्री स्वामी समर्थांचा, शंभू महादेवाच्या कृपेनें तुमच्या व माझ्या जीवनातील संकटे, दुःख दूर व्हावे हीच स्वामि व ईश्वरचरणी प्राथर्ना ...
तरी माझ्या गोड ताईनो, मैत्रिणींनो आणि दादानो पुढे जाण्यासाठी चॅनेल ल सपोर्ट करा आणि असेच प्रेम द्या.
आणि चॅनेल ला subscribe करा.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏