Vidya Fand

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
सदर चॅनल हा आपल्यासाठी मराठी व हिंदी भाषेत आपल्या सर्वांना नवनवीन माहिती उपलब्ध व्हावी तसेच साध्या व सोप्या भाषेत आपल्याला विविध उपयोगी सॉफ्टवेअर तसेच अन्य शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनेलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे.

विश्वराजचे असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला subcribe करा व्हिडिओ आवडल्यास like आणि comment करायला विसरू नका
माझा ईमेल- [email protected]
कृपया या ईमेल- चा वापर आपल्याला कोणत्या प्रकारच्या माहितीवर व्हिडिओ हवा आहे त्यासाठी करावा.