Marathi meghana मराठी मेघना

नमस्कार मंडळी,मी मेघना हरणे, तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला वास्तू टिप्स अध्यात्मिक माहिती स्वामी समर्थ महाराज यांचे तोडगे

मित्र-मैत्रिणींनो आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपण्याची गरज आहे. आत्ताच्या या जगात आपले मराठी संस्कृती कुठेतरी मागे पडत चालली आहे आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना त्याची जाणीव असणे गरजेचे आहे.. मंडळी माझा छोटासा एक प्रयत्न आहे की आपली मराठी संस्कृती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा... आणि यात आपल्या सर्वांचीं साथ गरजेची आहे. आपले सणवार, भक्ती,, जीवनशैली, आरोग्य, तसेच मनोरंजन या विषयांचे video आपल्यापर्यंत मराठीमध्ये पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहे. मराठीमधील प्रत्येक सणाविषयी तसेच आजकाल. हेच विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असणार आहे.. आज-काल आपली मराठी पिढी भक्ती भाव तसेच इतर मराठी र्वतवैकल्य यापासून दुरावत चालली आहे. हेच आजकालच्या तरुण पिढींना समजण्यासाठी हे व्हिडिओ आणि घेऊन येत आहे... तर तुमच्या सपोर्ट ची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा..🙏🏼

धन्यवाद