नमस्कार मैत्रिणींनो,
मी छाया तुमचे क्षत्रिय रेसिपीज या माझ्या youtube channel वर स्वागत करते
आपण नेहमीच छान छान अशा रेसिपीज शिकत असतो.
माझ्या रेसिपीज महाराष्ट्रीयन असतात आणि भारतीय सुद्धा असतात.
माझ्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज अतिशय सुंदर असतात
आपण कधीकधी स्वीट डिश शिकतो तर कधी भन्नाट अशा चमचमीत तिखट रेसिपीज शिकतो
माझ्या रेसिपीज healthy असतात आणि त्याच्यात जास्त काही केमिकल मी यूज करत नाही
छानच अशा रेसिपीज शिकण्यासाठी माझ्या channel ला subscribe करा
Daily updates साठी bell icon press करायला विसरू नका
आनंदी राहा, खात राहा
माझ्या रेसिपीज बघत राहा