प्रिय विध्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्रातील इयता 10 वीमध्ये शिकणाऱ्या शहरी, ग्रामीण, गाव-वस्ती, वाड्या-तांड्या वरील सेमी आणि मराठी माध्यमाच्या सर्व विध्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षा / सरळसेवा भरती साठी Dnyandeep Classes Ambad या Yutube चॅनल वर गणित, विज्ञान व बुद्धीमत्ता या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओज अपलोड करणे सुरु आहे. त्याच बरोबर दररोज live बॅच सुरु करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे सर्व विध्यार्थांसाठी YouTube वर या बॅचेस मोफत आहेत याचा सर्व विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा.
चॅनलवरील सर्व अपडेट साठी चॅनल Subscribe करा व Bell बटन दाबा. तसेच whats app वर ग्रुपमध्ये add होण्यासाठी 9421651122 या नंबर वर आपली माहिती पाठवावी.
"Dnyandeep Classes Ambad" हे app play store वरून डाऊनलोड करा.
अमोल मांगुळकर सर : 9421651122
Success Live बॅच व्हिडिओ लिंक ( सर्व प्रकरणांचे Live व्हिडिओ लिंक )
https://youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA722Mki525qW2iss2mXagTg&si=D8Qz4MhLR6FbvDAL