ShwetasRecipe Marathi

- कोल्हापूर ते अमेरिका .......ShwetasRecipe Marathi

नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे या श्वेताज रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मराठी शाकाहारी - मांसाहारी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गौरी- गणपतीचे पदार्थ आणि मांसाहारात म्हणाल तर झणझणीत कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, चिकन तंदुरी, चिकन मसाला, अंडा मसाला आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा आशीर्वाद, सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग आता वाट कसली पाहताय. कृपया या चॅनेलला आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

Welcome to Shweta' Recipe Marathi Channel. Through this Marathi channel, all of us will be able to enjoy Marathi vegetarian-non-vegetarian food.

मस्त खा आणि स्वस्थ रहा .....
ShwetasRecipe Marathi
Shweta Recipe marathi