शेतकरी राजा shetakri raja

नमस्कार शेतकरी बाधवानो आमच्या चॅनलवर विविध प्रकारच्या शेति बद्दल माहीति शासनाकडून येणारे GR उपाय योजना आल्यास माहीति सांगण्यात येनार त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचि खोटी माहीति दिलि जाणार नाही कृपया शेतकरी राजा या चॅनलला सपोर्ट करा ही नम्रविंनति 🙏