🏡घर,Jobआणि आध्यात्म.

नमस्कार
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मी विद्या संजय गायकवाड, आपल्या'' घर job आणि आध्यात्म ''यां Utube चॅनेलवर आपलं स्वागत.मी व्यवसायाने एक शिक्षिका असून, एक लहानशी स्वामी सवेकरी आहे स्वामी सेवेत मला 20-21वर्षे झालीत, यां 21वर्षात, स्वामी सेवेच्या माध्यमातून, माझ्यासमस्या,अडचणी अगदी जीवावरची संकटे स्वामींसेवेने दूर करून माझेजीवन सुखमय बनवले आहे.आपल्या सर्वांच्या समस्या,अडचणी आध्यत्मिकमार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे, तसेच ईश्वराप्रतिश्रद्धा व आत्मविश्वास वाढविणे, पुढच्या पिढीच्या मनात🌹परमेश्वर रुजविणे,हा आपल्या चॅनेलचा प्रामाणिक उद्देश 🙏😊
याचॅनेलवर सणवार व्रतवैकल्ये,स्वामींसेवेचे अनुभव तसेच, घराविषयीं सर्वकाही. थोडक्यात म्हणजे घर, job सांभाळून माझा आध्यात्माचा प्रवास तुमचपर्यंत पोचविणे हाच उद्देश
तुम्ही आपल्या "घर,jobआणिआध्यात्म" यांचॅनेलला subscribe केले नसेल तर plz 🙏subscribeकरा,आणि 🔔दाबून त्यातील Allऑपशन दाबा जेणेकरून माझे नवनवीन विडिओ तुमच्या पर्यंत पोचवता येतील.
🌸अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌸
https://youtube.com/@my.cookingdairy?si=mhjwyNWM1vpL5rTg👈👈