नमस्कार मित्रानो...
माझ नाव सचिन समेळ आहे आणि मी एक सर्टिफाइड फिटनेस प्रोफेशनल असून फिटनेस इंडस्ट्री मध्ये १० वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. आणि एवढ्या वर्षांचा माझा अनुभव मी ह्या चॅनेल द्वारे तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर मित्रानो सचिन समेळ ह्या चॅनेल वर तुम्हाला फिटनेस, नुट्रीशन आणि लाईफस्टाईल संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओस बघायला मिळतील तेही आपल्या मराठी भाषेत.
तर मग कशाची वाट पाहताय. या चॅनलला आपण Subscribe करा आणि लेटेस्ट व्हिडिओसच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
नवीन विडिओ : प्रत्येक आठवड्याला
For Business Inquiries - [email protected]