SattaManch सत्तामंच

नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र
सत्तामंचावर आपले सर्वांचे स्वागत.
सामान्यांच्या सत्तेचा असामान्य मंच म्हणजेच सत्तामंच. मंडळी आपल्या या मंचावर सामान्य पासून असामान्य लोकांच्या गोष्टी, जगभरातील विविध विषय, राजकारण, समाजकारण आणि अद्भुत अशी विषय घेऊन सत्तामंच आपल्यापुढे सादर करणार आहे. पॉडकास्ट च्या माध्यमातून आपल्याशी हितगुज करणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलून त्यांच्याशी गप्पागोष्टी करून विविध विषय जाणून घेणार आहे. तर मंडळी आपल्यालाही या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण चॅनेलला नक्की Subscribe करा.

For Podcast
आम्हाला संपर्क करण्यासाठी-
[email protected]