The Marathi Bana

The Marathi Bana हे मराठी भाषेतील अत्यंत दर्जेदार माहिती देणारे YouTube चॅनेल आहे. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांसारखे विषय आमच्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने आणि कोणतीही भीड न बाळगता आम्ही प्रसारित करीत असतो. मराठी माणसापर्यंत जो विषय पोहोचला पाहिजे तो प्रत्येक विषय सोप्या आणि सुटसुटीत मुद्देसूद पद्धतीने पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आम्ही समजतो.
आतापर्यंत तुमचं भरपूर प्रेम मिळत आहे आणि आम्ही प्रेमाचे भुकेले आहोत, त्यामुळे तुमचे प्रेम मिळत राहू दे तुमच्या सूचना असतील, आमच्या काही चुका असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी खाली आमचे ईमेल आयडी देतोय त्यांचा वापर करा.

Collaboration किंवा promotion साठी आम्हाला खालील ई-मेल आयडी वर ई-मेल करू शकता.

🔗 [email protected]
🔗 [email protected]