शिवकन्या साईशाताई दिग्विजय पाटील

श्री छत्रपती शिवराय🙏 धर्मवीर छत्रपती शंभुराजे🙏
श्री गणेश कृपा🙏 श्री सिद्धेश्वर कृपा 🙏श्री वाघजाई कृपेने आज आमचे नवीन युट्युब चॅनेल येत सांगितले होते युट्युब चॅनेल चालू
जय शिवराय बंधू-भगिनींनो मी शिवकन्या साईशा दिग्विजय पाटील मी इयत्ता सहावी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव उषा राजे हायस्कूल ताराराणी विद्यापीठ संचलित
मी छत्रपती शिवरायांच्या विचार खारीच्या वाटेने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते महाराजांचा इतिहास म्हणजे समुद्र आहे ते इतिहासातली प्रत्येक गोष्ट तितकीच महत्त्वाचे आहे म्हणून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराचा इतिहासाचा अभ्यास करणे मला आवडते व त्यावर व्याख्यान करायलाही आवडते महाराष्ट्रातील लोकांनी इंस्टाग्राम वरून मला शिवकन्या म्हणले आणि मी बाल शिवव्याख्याते म्हणून उदयास आले आज मी फेसबुक वर माझं फेसबुक पेज चालू केला आहे त्याचबरोबर यूट्यूब चैनल सुद्धा चालू केला आहे त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या फेसबुक चॅनेल ला व यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा ही विनंती माझ्याकडे काही चुकले असेल माफी असावी
आपली आज्ञार्थी
शिवकन्या साईशा दिग्विजय पाटील