Education wala

Hi, students welcome to our channel
Provide to education videos and related shorts please support 🙏🏻




मित्रांनो हे चैनल इयत्ता पहिली ते दहावी तसेच सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयोगी पडेल.



Education wala वर आपले स्वागत!
येथे आम्ही इयत्ता 1ली ते स्पर्धा परीक्षा (पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामपंचायत, ZP, सरळ सेवा) पर्यंतचे सर्व विषय सोप्या भाषेत शिकवतो.
या channel वर तुम्हाला मिळेल :—
• समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
• मराठी व्याकरण
• GK / Current Affairs
• Police & Talathi Bharti MCQs
• Static Gk Complete Topic wise

• इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे स्वाध्याय



“सर्वांसाठी शिक्षण हेच आपले ध्येय” – Education wala