Deivat Chhatrapati 🔥🔥

#advance_media_in

*Managed by:-*@prxmedia_official 003



Chhatrapati


श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ...!🔥🔥🚩🚩

जय शिवराय ❤️❤️

चॅनल बनवण्याचा उद्देश फक्त छत्रपती शिवराय, शंभूराजे व स्वराज्याचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविणे आहे .

आपल्या चॅनल वर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ येत असतात . त्यामुळे चॅनल subscribe नक्की करा .

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..🔥🔥

जय जिजाऊ, जय शिवराय...