नमस्कार,
मी शीतल अमृृतकर नेर.तुमचे स्वागत करते
चटपटीत व्हेज कॉर्नर मध्ये. हे माझे cooking channel
आहे. मी खानदेश ची कन्या,बागलाण ची सुन, आणि
मराठवाड्याची रहिवासी आहे. स्वयंपाक करणे हे माझे
Passion आहे. सर्व प्रकारचे शाकाहारी पदार्थ अधिक
चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवणे मला आवडते.
आता हे सर्व Tips आणि Tricks मी तुमच्या
सोबत Share करणार आहे.
तर या प्रवासात तुमचा Support खुपच
महत्त्वाचा आहे So Please🙏, चैनल ला Subscribe
नक्की करा. आणि हो Videos Share नक्की करा.
धन्यवाद. 🙏 जय महाराष्ट्र.