Dear_mpsc

जय शिवराय मित्रानो🙏

@Dear_mpsc या youtube channel मध्ये आपले स्वागत आहे....

MPSC,UPSC, सरळसेवा, पोलीस भरती, रेल्वे, पोस्ट भरती, गट अ पासून गट ड पर्यंत सर्व परीक्षा मध्ये विचारला जाणार घटक म्हणजे सामान्य ज्ञान

इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, या सर्व विषयावर आपल्या चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओ येतात.
सामान्य ज्ञान या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडण्यासाठी आपल्या चॅनेनला subscribe करा.......