APULKI - आपुलकी

Hi! I’m Aapulki!

Smiling, playing, learning, and sharing love – that’s my world!

On this channel, you’ll find:

🎨 My colourful drawings

🎤 Poems and songs sung by me

📖 Beautiful stories I tell

🎥 Cute vlogs from my little life


"Aapulki" means affection – and I share it with every video.

Don’t forget to Like, Share, and Subscribe.
Let’s grow with love and creativity!



नमस्कार! मी आपुलकी!

हसणं, खेळणं, शिकणं आणि सगळ्यांशी आपुलकीनं बोलणं, हेच माझं विश्व आहे.

या चॅनलवर तुम्हाला मिळतील 🎨 माझ्या हातून रंगवलेली चित्रं
🎤 मी गायलेली कविता आणि गाणी
📖 मी सांगितलेल्या गोष्टी
🎥 माझ्या छोट्याशा जगातले सुंदर क्षण म्हणजे माझे व्लॉग्स!

आपुलकी म्हणजे प्रेमाने जोडलेलं बालविश्व.

तुम्हीही या प्रवासात सहभागी व्हा!
लाइक करा, शेअर करा, आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! ❤️

चला, शब्दांतून आणि रंगांतून आपुलकी अनुभवूया!

#आपुलकी
#MarathiChannel
#MulichiShikshan
#MarathiMotivation
#ApulkiYouTube
#InspirationalVideo
#SchoolLifeMarathi
#MarathiContentCreator
#EmotionalMarathiStory
#YouTubeKidsMarathi