VANITA'S RECIPES MARATHI KITCHEN QUEEN

Vanita's recipes Marathi kitchen queen

#vanitasrecipes #आजीचेपदार्थ #चुलीवरचेपदार्थ

मी वनिता जमदाडे एम. ए. डी. एड. , स्वतः खाण्याची शौकीन आसून मला पाककलेत लहानपणाासूनच रुची आहे.
या चॅनेल च्या रूपाने मी माझी आवड तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन....
आपल्याला ज्याची आवड असते ते काम करायला फार मजा येते ... माझ्यासाठी स्वयंपाक बाबतीत ही गोष्ट १००% खरी आहे....
लहान मुलांना शिकवण्याचा मला अनुभव आहे ....वर्गातील प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते ती ओळखून एका शिक्षकाला त्याला घडवायचे असते....
तसाच काही या चॅनेल च्या बाबतीत मी ठरवलं आहे..... वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मी करून दाखवणार आहे... मग ते #पाश्चिमात्य, #भारतीय #पारंपरिक #आजीचेपदर्थ #चुलीवरचेपदार्थ किंवा #फास्टफूड .... प्रत्येकाच्या अवडीला मांडण्याचा प्रयत्न करेन... तरी तुम्ही मला सहकार्य करावं ही विनंती...
चॅनेल ला सबसक्राईब करायला विसरू नका....