स्पर्धा जगत - Spardha Jagat

नमस्कार मित्रांनो स्पर्धा जगत या चॅनल वर तुमचे स्वागत आहे.
या चॅनल चा उद्देश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित व बुद्धीमत्ता या विषयाचे व्हिडिओ बनवणे हा आहे.
अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा भाषेत समजुन सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
चॅनल ला भेट दिल्याबद्दल आपले आभारी आहोत..........