मी शेतकरी.. या युटयुब चॅनल मध्ये शेतकरी बांधवासाठी नव नविन पीक व त्या पीकाची संपूर्ण माहिती मिळेल..व मार्गदर्शन ,वेळोवेळी केले जाईल. तसेच पिका वरील विविध रोग. व त्या वरील फवारणी. माहिती दिली जाईल. जय जवान जय किसान. या युटयुब चॅनल मध्ये खालील प्रमाणे माहिती पुरवली जाईल. 1.नव नविन पिकांची माहिती 2.सर्व पिकांची लागवड तंत्रज्ञान. थोडक्यात योग्य नियोजन अपार कष्ट आणि प्रमाणीक पणा ही तीन सूत्र लक्षात ठेवाधन्यवाद 🙏🙏🙏🙏............................. .Thank you