राम कृष्ण हरी...!!!
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करून युट्यूबला टाकायचे
असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (पसायदान प्रतिष्ठान)
8149593671
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी
संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक,
धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध
परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन
समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला
आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि
मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे
आणि आजही करीत आहेत.
यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित
करण्यात येतील.