A Amerikecha

नमस्ते!
फॉरेनची ट्रिप सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेली असली तरी परदेशाविषयीचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाहीये. त्यातही अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता! नेमका कसा आहे हा देश, इथलं राहणीमान, चालीरीती, पर्यटनस्थळं, देखणा निसर्ग आणि तंत्रज्ञानाचे अध्याय 'अ अमेरिकेचा' च्या माध्यमातून खास तुमच्यासाठी! सोबतच आम्ही करत असलेले सेलिब्रेशन्स किंवा विशेष काही गोष्टीसुद्धा शेअर करेन.