Shree swami

नमस्कार मित्रानो, स्वागत आहे Shree Swami
या चैनल मध्ये .


आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडीओ द्वारे रोजची देवपूजा, वर्षभरात साजरे होणारे सणवार, त्यांच्या योग्य पद्धतीने पण सहजपणे तुम्हाला समजतील अशा पूजाविधी, तसेच व्रतवैकल्यं कशी करावीत, काय नियम पाळावेत यांची माहिती, वास्तूशास्त्राची माहिती, राशीभविष्य, ज्योतिषीय उपाय, स्वामी सेवा या विषयी माहिती मी या चैनलद्वारे सांगणार आहे !

बदलत्या काळात काही पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे, आपल्या पुढच्या पिढीला हे सांगणारं कुणी नसेल पण समाजमाध्यम (Social Media) हा चांगला पर्याय आहे की ज्यावर आपण व्हिडीओ च्या स्वरूपात ही माहिती टिकवून ठेवू शकतो. तुम्हाला पूजा-अर्चा, धार्मिक गोष्टी याबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या "Shree Swami या चॅनेलला Subscribe करू शकतात, तसेच बाजूला एक दिसेल तेही दाबून ठेवा, म्हणजे व्हिडीओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न comments द्वारे पाठवा.. धन्यवाद..