Kalakruti Media

कलाकृती मिडिया म्हणजे नेमकं काय....
कलाकृती मिडीया म्हणजे एकत्रितरित्या मनोरंजनांचे भांडार...
यात मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरिज यांची माहिती कलाकारांच्या मुलाखती, गम्मतशीर किस्से, पडद्यामागच्या गोष्टी, तुमच्या आवडत्या कलाकाराची थेटभेट, तुमच्या मनात बसलेलं गाणं नेमकं बनलं कसं, नवीन येणा-या चित्रपटाची कथा... त्यातील कलाकारांचे चित्रपट बनतानाचे अनुभव.
असं सर्व काही एकाच ठिकाणी ...