Aarti Marathi Recipe

Marathi Recipe ( मराठी रेसिपी ) महाराष्ट्रीयन पारंपारिक अस्मिता जपण्याचा एक छोटासा प्रयत्न
नमस्कार,

माझे नाव आरती - Aarti Marathi Recipe चॅनेल वर तुमचे स्वागत आहे इथे महाराष्ट्रीयन रेसिपी साध्या सरळ सोप्या पद्धतीने बनवून दाखवल्या जातील जसे कि वडापाव, कांदे पोहे, पुरणपोळी, दिवाळी चा फराळ आपण मराठी असल्यामुळे महाराष्ट्राची परंपरा ला जपण्यासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाद महाराष्ट्राच्या बाहेर पोहचवण्यात ह्या प्रवासामध्ये आम्हाला तुमच्या सहभागाची गरज पडणार आहे व्हेज, नॉनव्हेज आणि गोड पदार्थ चा समावेश असणार आहे. ह्या चॅनेल ला Subscribe करून तुमचा पाठिंबा द्या आणि दररोज नवनवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.