Harmonium Player NS

🙏🏻नमस्कार🙏🏻
मी ह.भ.प. नामदेव शिर्के, मी एक यूट्यूब चॅनेल तयार केलेला आहे(Harmonium Player NS)
त्यावर मी तुम्हाला अभंग, भक्तीगीत, भावगीत, भजन, गवळणी, रागांची माहिती, आलाप, टाळांची माहिती, अभंगाच्या अनेक चाली, काकडा आरतीतील काही निवडक चाली, आणि हार्मोनियम नोटेशन देणार आहे.
या चॅनेल वर तुम्हांला सुरेल आणि मधुर, गोड लोकप्रिय चालीत अभंग, भक्तीगीत, गवळणी, आणि इतर गाण्यांच्या सहज सोपे हार्मोनियम नोटेशन मिळतील.
त्यामुळे हार्मोनियम प्लेअर एन. एस या आपल्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा आनंद आपल्याला मिळेल.
जर कोणत्याही नवीन अभंगाचे नोटेशन हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

🎹धन्यवाद, राम कृष्ण हरी....🙏🏻🙏🏻🙏🏻