मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार हेतु "Poemकट्टा" मराठी काव्य क्षेत्रात काही नवीन कवींना घेऊन येत आहे. या कवींना प्रेक्षकांची दाद मिळावी हीच आमची अपेक्षा. कविता आवडल्यास शक्य तितक्या लोकांपर्यंत विडियो शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच तुम्हीदेखील कवी असल्यास आणि आपल्या या परिवारात शामिल होऊ इच्छित असल्यास आम्हाला आमच्या Instagram profile वर मेसेज करा. आम्ही नक्की उत्तर देऊ.
This Platform was created to support New Poets, writers & storytellers. Join us, share your thoughts and poetry with us on our Instagram.
#Poemकट्टा #Marathikavita #Marathi
Contact - [email protected]