नमस्कार मित्रानो, multiple infos या आपल्या youtube channal वर आपले सहर्ष स्वागत आहे.
इथे आपल्याला -
सरकारी योजनांची सविस्तर माहिती
सरकारी सुविधांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल माहिती
शासन निर्णय व त्याबद्दल सविस्तर माहिती
इतर विविध योजना व त्यांचा लाभ कसा घ्यावा या बद्दल मार्गदर्शन
शैक्षणिक फॉर्म कसे भरावे या बद्दल सविस्तर माहिती
शेती विषयी सर्व योजनांची माहिती तसेच शेती विषयक योजनांचा लाभ कशाप्रकारे घ्यावा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन
आणि इतर आवश्यक अशी सर्व माहिती तुम्हाला आपल्या channal वर मिळून जाईल.
for contact
Business mail- [email protected]