भारत देशातील महाराष्ट्रातील मराठी मातीतील मराठी मुलीचे मराठी you tube channel 🙏🚩🇮🇳 like करा, subscribe करा आणि आवडल्यास share करा 🙏
सर्व subscribers चे मनापासून धन्यवाद .🙏👭💐❤️❤️
नमस्कार मित्र हो,🙏⛳️
मी एक सामान्य गिर्यारोहक आहे.
मी गिर्यारोहण करता करता "गिर्यारोहण" या vishaywar लेख लिहिते. आणि videography करते.
Photography,travel,painting माझे छंद आहेत.
.
.
.
कृपया नकारात्मक comment करू नयेत. 🙏
छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेत आमचे. 🙏⛳️
गडकोट फिरणारे आम्ही you tube short ला चांगल्या अनुभवी लोकांचे आवाज लावतो पंरतु विचार पूर्वक लावतो.
जमेल तेवढे सकारात्मक बोला.🙏
चांगले सांगत चला🙏
फार काही चुकलं तर सांगत चला.🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेळोवेळी स्मरण आणि गडकोट भटकंती आणि सहज प्रवास हा माझा छंद आहे.मी स्वतः shoot केलेले videos,shorts इथे टाकत असते माझ्या भटकंतीचा हेतू चांगला आहे. 🙏⛳️
जय जिजाऊ🙏
जय शिवराय 🙏
जय शंभुराजे ⛳️🙏
जय महाराष्ट्र 🙏⛳️
.
.
.
@nustatrek_16