Marathi Computer Knowledge

Hello Friends,
Computer Knowledge is a Marathi Channel. We will be Provide Videos Related To information about various computer courses GCC TBC, CCC, TALLY as well as computer tricks and trips as well. If you like my videos, please like and share. and subscribe my channel.

मराठी कॉम्प्युटर नॉलेज या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या चॅनल मध्ये तुम्ही कॉम्प्युटर कोर्स GCC TBC, CCC, TALLY WITH GST अशा कोर्स बद्दल माहिती बघायला मिळणार आहे. तसेच हे सर्व कोर्स मराठी मधुन शिकायला मिळणार आहे. कॉम्प्युटरच्या संबंधित टिप्स आणि टिक्स शिकायला मिळेल. जर चॅनल वरील व्हिडीओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि चॅनल सब्सक्राईक करा
धन्यवाद…
GCC TBC
GCC TBC TYPING EXAM
GCC TBC COMPUTER TYPING EXAM


Regard and Thanks to All.