हे इन्फोटेनमेंट मराठी चे अधिकृत youtube चॅनेल आहे
या चॅनेलमध्ये आपल्याला पृथ्वीबद्दल मनोरंजक आणि चित्तथरारक वैज्ञानिक तथ्ये 
तसेच देश आणि जगातील प्राचीन संस्कृतीं अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, लाईफस्टाईल, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या समाविष्ट आहेत
मनोरंजन आणि माहिती आता एकाच ठिकाणी तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील