Contact - 9004912680
*आजच आमच्या 'Smart मराठी' चॅनेलला सबस्क्राईब करा*
---------------------
Youtube : https://www.youtube.com/@smart_marathi
Facebook :https://www.facebook.com/profile.php?id=61578020333047
Instagram : https://www.instagram.com/smartmarathi01/
---------------------
नमस्कार! स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. उद्योग,आरोग्य ,शेती ,शिक्षण, इतिहास, राजकारण,मनोरंजन ,तरुणांच्या समस्या, स्पर्धेचं जग त्याभोवतालची फिरणारी चक्र,तज्ज्ञांचे मार्गदर्शन ,हटके मुलाखती,माहिती नसलेल्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत.महाराष्ट्र तर आहेच त्यासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकं काय घडतं हे सुद्धा या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचणार आहे.पंढरीची वारी, गणेशोत्सव,दसरा ,दिवाळी यानिम्मिताने सण आणि त्यांचे वैशिष्ट्य सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यामुळे स्मार्ट मराठीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#SmartMarathi # स्मार्टमराठी #smartmarathi #Maharashtra #mumbai