नमस्कार मित्रांनो मी श्रीधर विनायक गोडबोले. आपल्या अड्डा आनंदाचा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा चॅनल एक गप्पांचा अड्डा आहे. यावर आपण संवाद कौशल्य, व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन आणि प्रेरणादायी गोष्टी बघणार आहोत. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी चांगल्या सवयी लावण्यासाठी तुमचे नाते अजून सुंदर बनवण्यासाठी. आयुष्यातले कोणतेही दुःख संकट यातून बाहेर निघण्यासाठी.तुम्ही असे बदलाल की स्वतःला च ओळखू शकणार नाहीत.
Adda Anandcha,
This is all about life coaching and Stories on motivation, communication, problem solving and time management.
Human relationship response and reaction we give to any situation.
how to be happy in any situation.
Change our self than changing other and be happy.
Develop a personality as position thinking and happy person in any of your group in personal life and official life.
Also maintain proper work life balance.
Trust the people and do good group working.