शेतकरी बंधुनो तुमच्या शेतीच्या विकासासाठी डॉक्टर ॲग्रीवाला यांचे ऑनलाईन व सुविधा केंद्र उपलब्ध तज्ज्ञ टीमच्या मदतीने तुम्हाला सर्व पिक,भाजीपाला ,फळबागा लागवडीचे सविस्तर मार्गदर्शन मिळणार . तसेच रोजच्या बदलत्या हवामानाचा अचुक अंदाज समजणार.