Sainik Math tricks

नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे, मराठी भाषेतून गणिताचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवले आहेत.आपण गणित विषयाच्या अगदी मुळापासून म्हणजेच बेसिक पासून आणि अगदी सोप्या आणि साध्या भाषेत video बनवत आहोत, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याने video पहिला तर बघून गणिताचा पाया नक्कीच पक्का झाल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला गणित शिकता यावं यासाठी जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ पहावेत. गणित शिकवण्याची माझी एक चांगली आवड आहे आणि आपल्या मनातील गणिताची भीती घालवणे हाच उद्देश आहे.

पावबा पाटिल. 🙏
B.sc(Chem.)
SSVPS Science Collage Deopur, Dhule.
work @BORDER SECURITY FORCE
THE FIRST LINE OF DEFENCE.