नमस्कार मित्रांनो. 🙏
आपल्या मातृभाषेला, स्वभावाला, विचाराला, दिसण्याला अगदी कशालाही कुठल्याही प्रकारचं फिल्टर न लावता जसा आहे तसा Marathi Vlog तुमच्यासाठी सादर करणारं मराठमोळा चॅनल. हा चॅनल आपल्या सर्वांना एकाच धाग्यात जोडतो तो धागा म्हणजे आपली संस्कृती, आपली एकत्र कुटुंब पद्धती. या एकत्र कुटुंब पद्धतीत घडणाऱ्या चांगल्या - वाईट सर्व गोष्टी जशास तशा आपल्या समोर सादर करण्याचं प्रयत्न करणारा आपल्या सर्वांचा Fit Beardass चॅनल.
- नितीन शिरसाट (Nitin Shirsat)
चॅनलचा अर्थ :
Fit - स्वत: चे स्वास्थ्य = कुटुंबाचे स्वास्थ्य
Beardass - Beard+Badass = दाढी असणारा कठोर, बिन्धास्त, निर्भिड व्यक्ती
टीप: १) या चॅनल वर तुम्हाला चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टीसाठी भरभरून टीका केली तरी चालेल.
२) आणि आवडणाऱ्या गोष्टीसाठी तोंडभरून कौतुक केलं तर मी आपला ऋणी राहीन.
धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम् भारत माता की जय 🙏
For Enquiry - [email protected]