MAMI CLASS

नमस्ते,
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
क्लास घेण्याचा माझा पंचवीस वर्षाचा अनुभव youtube द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. इयत्ता पाचवी ते दहावी मराठी माध्यम व सेमी इंग्लिश मधून गणित भाग एक गणित भाग 2 व इंग्रजी या विषयांचे व्हिडिओ बनवले जातात.
🙏 प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा.
✍️ अगदी सोप्या पद्धतीने व तुम्हाला समजतील अशा रीतीने गणिते सोडवून दिली जातात. प्रत्येक गणिताची गुण विभागणी दिली
✍️ कोणते गणित किती मार्काला पडेल याचा अंदाज विद्यार्थ्यांना येतो
✍️ मुलांचा अभ्यास अगदी सहजरित्या होतो मुलांच्या डोक्यावरील ताण तणाव कमी होऊन अभ्यासाची आवड निर्माण होते व सहजरीत्या चांगले पेपर सोडून पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात



💐आनंदाची बातमी इयत्ता दहावीसाठी लाईव्ह क्लासेस जून पासून सुरू होत आहे याचा लाभ घ्यावा 💐