महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने आम्ही Vidarbha Academy या YouTube चॅनेल ची निर्मिती केली आहे. कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रांना सुद्धा माहिती द्यावी ही विनंती !!!
पोलीस भरतीची संपूर्ण तयारी Vidarbha Academy सोबत !
-------------------------------------------------
वैशिष्ट्ये :
1. दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
2. टॉपिकनुसार बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत
3. रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळा)
4. मोफत (E-Book) PDF नोट्स
5. शंका निरसन सत्र
6. 50+ सराव प्रश्नपत्रिका संच
7. जिल्हा माहिती
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा.
https://bit.ly/VidarbhaAcademy_App