"वास्तव" हा आपल्याला वास्तविकतेची जाणीव करून देणारा चॅनेल आहे ,
आपल्या बदलत्या जीवन शैलीमुळे आपल्या दैनंदिन जीवनात नकळत झालेले बदल आपल्या समोर अगदी सध्या आणि सोप्या शब्दात मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न बदलत्या तरुणाईसाठी ,
पर्यावरण माती नाती आणि संस्कृती ह्यावर विशेष भर असेल.. 😊