नमस्कार ,
मी किरण दत्तात्रय बाबर , जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित शैक्षणिक व्हिडीओ बनवितो . तसेच मी विकसित केलेल्या ' १९ खडी वाचन उपक्रमावर ' आधारित कमी कालावधित मुलांना वाचन कसे शिकवावे यावर व्हिडीओ बनवितो . mobile no .9588432044