Kitchen with Pranita

नमस्कार,
मी प्रणिता
Kitchen with Pranita हा आपला मराठी भाषेतील चॅनेल आहे. जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक, भारतीय पारंपारिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत तसेच पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल. तुमचे सहकार्य व साथ मिळावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏

My channel is basically based on COOKING. All types of recipes are here.
Maharastrian style dishes, authentic taste, mouthwatering aroma and cooking tips are all in my channel.
Do SUBSCRIBE it and like my videos.

Thank you🙏🙏🙏

Business Enquiry : [email protected]